ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव; Anil Deshmukh यांचा भाजपवर आरोप | Sharad Pawar | NCP

2023-03-06 21

ज्यात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव आखल्या जात आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यवतमाळ येथे सत्कार कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

#AnilDeshmukh #SharadPawar #NCP #ED #CBI #NIA #NarendraModi #DevendraFadnavis #BJP #Yavatmal #HWNews